सातबारा Watch

← गोजवाडा

Ferfar #3034 · गोजवाडा

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
570
Talathi
गायकवाड एस सी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार :-आकाश रामेश्वर भुजबळ रा. तेरखेडा - यांनी अर्ज व अर्जासोबत र.रु.100 च्या स्टॅप क्र 69AB 417936 वर शपथपत्र देऊन विनंती केली आहे की, मौजे. गोजवडा येथिल जमिन सर्व्हे नं.570 मधील अर्जदार यांच्या मालकी क्षेत्रामध्ये अर्जदार यांनी बोअरवेल स्वतंत्र घेतलेले असुन सदर बोअरवेलची नोंद आकाश रामेश्वर भुजबळ यांचे नावे स्वतंत्र करावी. असा अर्ज प्राप्त झालेवरुन स्थळपाहणी केली व स्थळपाहणी वेळी पंचानी दिलेल्या माहीतीवरुन पंचनामा करुन बोअरवेलची आकाश रामेश्वर भुजबळ यांचे नावे स्वतंत्र नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.