सातबारा Watch

← गोजवाडा

Ferfar #3035 · गोजवाडा

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
440
Talathi
गायकवाड एस सी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अर्जदार :– दिलीप भिमराव थोरबोले रा. गोजवडा यांनी अर्ज व अर्जासोबत स्टॅप क्र.74AA381782 वरील शपथपत्र , आधार कार्ड, ग्रा. प. कार्यालय यांचे दोन्ही व्यक्ती एक असल्याचे प्रमाणपत्र देउन विनंती केली आहे कि, मौजे गोजवडा येथिल गट नंबर 440 वर त्यांचे नाव दिलीप भिमराव थोरबोले असे असुन सर्व शासकीय कागदपत्राप्रमाणे त्यांच्या नावात दुरुस्ती करुन त्याचे नाव दिलीप भिमराव थोरबोले असे करावे. असा अर्ज आल्यावरुन दिलीप भिमराव थोरबोले पाटील ऐवजी दिलीप भिमराव थोरबोले अशी नावात दुरुस्ती केली. सबब नोंद योग्यत्या कार्यवाहीस्तव सादर .