Ferfar #3037 · गोजवाडा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 195
- Talathi
- गायकवाड एस सी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
अर्जदार: महादेव दादराव थोरबोले, रा. गोजवडा, ता. वाशी यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रू. स्टॅम्पवर शपथ पत्र देऊन विनंती केली आहे की, मौजे- गोजवडा येथील खातेदार 1) महादेव दत्तात्रय थोरबोले यांचे नांवे ग.नं.195 क्षेत्र 0 हे. 52 आर क्षेत्र आहे. परंतु दुसरे खातेदार 2) महादेव दत्तात्रय थोरबोले यांचे नांवे ग.नं. 344 क्षेत्र 0 हे. 67 आर, ग.नं. 556 क्षेत्र 0 हे. 60 आर, व ग.नं.552 क्षेत्र 0 हे.30 आर आहे. परंतु तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी यांनी दोन्ही खातेदाराचे एकच खाते क्रमांक 5180 क्षेत्र 2 हे.09 आर नजर चुकीने केले आहे.
परंतु 1) महादेव दत्तात्रय थोरबोले
खा. क्र. 5180 क्षेत्र 0 हे.52 आर करणे बरोबर आहे.
ग.नं.195 मधील फक्त
2) महादेव दत्तात्रय थोरबोले
नवीन खाते क्रमांक 5713 तयार करून
ग.नं. 344 मध्ये क्षेत्र 0.37आर
ग.नं.556 मध्ये क्षेत्र 0.60आर
ग.नं. 552 मध्ये क्षेत्र 0.30आर
अर्जदाराचे शपथपत्र दिले वरून नोंद घेऊन पुढीले योग्य त्या कार्यवाहीस सविनय सादर.