Ferfar #1148 · दसमेगावदळवेवाडी
वाशी, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
अर्जदार :-आबासाहेब शामराव कोठावळे वय .53 वर्ष,धंदा-शेती यांनी दिलेले वाटणीपत्राचे स्मरणटिपण मौजे.दसमेगाव ता. वाशी येथील जमिनीचे क्षेत्राचे स्मरणटिपण खालीलप्रमाणे झाले आहे. वाटणीपत्र लिहून देणार :- 1.सचिन आबासाहेब कोठावळे वय 30 वर्ष, 2.विशाल आबासाहेब कोठावळे वय 28 वर्ष, रा.दसमेगाव ता. वाशी जि. धाराशिव. वाटणीपत्र लिहून घेणार :- सचिन आबासाहेब कोठावळे वय 30 विशाल आबासाहेब कोठावळे वय 28 वर्ष,धंदा-शेती रा. दसमेगाव, ता. वाशी जि. धाराशिव.कारणे जमीनीचे क्षेत्राचे वाटणीपत्राचे स्मरणटिपण लिहून देणार व घेणार व संमती देणार एकाच कुटुंबातील आहोत. लिहून देणार यांचे नावाने जमीन मौजे.दसमेगाव येथील आठ अ खाते क्रमांक 16 मध्ये सर्वे नंबर 162, मध्ये क्षेत्र 0 हे. 52 आर, पो. ख. 00आर जमीन सदरील आमच्या नावाने असलेली जमीन ही पुढीलप्रमाणे जमीन करुन दिलेली आहे ती खालीलप्रमाणे.. सदरील जमीन ही लिहून घेणार नं.1) सचिन आबासाहेब कोठावळे गट क्रमांक 162 मध्ये 0.26 आर,गट नंबर.164 मध्ये 0.44 आर,2) विशाल आबासाहेब कोठावळे गट नंबर.164 मध्ये 0.45 आर गट नंबर 162 मध्ये 0.26 आर यांच्या नावाने करुन दिलेली जमीन स्मरणटिपण / वाटणीपत्र आधारे करुन दिलेली असून लिहून देणार यांच्या नावाने इतरत्र जमीन असल्यामुळे त्यांनी वरीलप्रमाणे त्यांच्या नावाने असलेली मौजे.दसमेगाव येथील जमीन नावाने करुन दिलेली आहे. सदरील जमीन ही तरी महाराष्ट्र शासन निर्णय (१) महसूल वन विभाग मंत्रालय, मुंबई यांचे परिपत्रक क्र. जमीन ०७/२०१४/प्र.क्र. १३०/ज-१ दि. ०६ जुलै २०१४, (२) महाराष्ट्र जमीन महसूल (धारण जमीनीचे विभाजन) नियम १९६७ (३) नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक, महाराष्ट्र राज्य पुणे, यांचे कार्यालयीन परिपत्रक क्र. का-४/प्र.क्र.३८४६/२००५/७१० दि. १०/०५/२००६, अन्वये म.ज.म.अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये शेतजमीनीच्या विभाजनानुसार 1व 2 यांच्या नावाने जमीन करुन दिलेली आहे.वाटणी पत्र क्रमांक.70AB127819 आधारे नोंद घेऊन पुढील योग्य त्या कायदेशीर कार्यवाहीस्तव सादर.