Ferfar #3492 · मांडवा
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 461
- Talathi
- मस्के पी बी
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
कोर्ट तडजोड-
अर्जदार- महेश साहेबराव देशमुख रा. मांडवा ता.वाशी यांनी मौजे मांडवा येथील अर्ज व सोबत मे.दिवाणी न्यायाधीश क. स्तर वाशी यांचे न्यायालयातील रे.दी.मू.न 323/2023 दि.09/09/2023 ची तडजोड नि.न 18 नुसार वादी- ओंकार महेश देशमुख व प्रतिवादी- 1.राजेश साहेबराव देशमुख, 2.महेश साहेबराव देशमुख, 3.सुवर्णा बाळकृष्ण महाडिक, 4.दिपा गणेशराव देशमुख, 5.प्राजक्ता राजेश देशमुख, 6.नेत्रा राजेश देशमुख, 7.साक्षी राजेश देशमुख, 8.ओम राजेश देशमुख अपाक प्राजक्ता राजेश देशमुख 9.अश्विनी महेश देशमुख, 10.सोहम महेश देशमुख यांचे मध्ये पुढीलप्रमाणे तडजोड झाली आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-
वादी- ओंकार महेश देशमुख - गट नंबर 461 मध्ये क्षेत्र 1.17 आर व पोटखराब 0.01 आर.
प्रतिवादी- 1.राजेश साहेबराव देशमुख - गट नंबर 461 मध्ये क्षेत्र 1.17 आर व पोटखराब 0.01 आर.
प्रतिवादी- 2.महेश साहेबराव देशमुख - गट नंबर 461 मध्ये क्षेत्र 1.18 आर.
प्रतिवादी- 8.ओम राजेश देशमुख अपाक प्राजक्ता राजेश देशमुख - गट नंबर 461 मध्ये क्षेत्र 1.18 आर.
तसेच प्रतिवादी क्र.3 ते 7 व प्रतिवादी क्र. 9 व 10 यांनी त्यांचे दावा मिळकतीतील हक्क व हिस्सा वादी व प्रतिवादी क्र.1,2 व 8 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिले आहेत.
सदरील तडजोड ही नोंदणी केलेली आहे.
वरील प्रमाणे वादी व प्रतिवादी क्रमांक 1 ते 10 यांचेमध्ये तडजोड झालेली आहे.असा अर्ज आलेवरून व कोर्ट तडजोड झेरोक्स प्रत दिलेवरून नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव वारीष्ठांचे सेवेत सादर.