सातबारा Watch

← मांडवा

Ferfar #3493 · मांडवा

वाशी, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
182
Talathi
मस्‍के पी बी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 इतर फेरफार – अर्जदार – मंजुश्री रविंद्र देशमुख रा.मांडवा ता. वाशी यांनी अर्ज देऊन विनंती केली की , मौजे मांडवा येथील जमीन ग .न. 182 मध्ये त्यांनी पेरू ची झाडे 760 स्वतंत्र लावली आहेत. त्या मध्ये त्यांचा स्वतंत्र हिस्सा असून सदर झाडांची नोंद 7/12 चे इतर हक्कात नोंद घेण्यासाठी अर्जदार मंजुश्री रविंद्र देशमुख यांनी अर्ज व शपथपत्र क्र.70AB 561749 दिल्यावरून स्थळ पाहणी पंचनामा करून नोंद घेऊन ती पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव वरिष्ठांचे सेवेत सादर.