सातबारा Watch

← खामकरवाडी

Ferfar #1214 · खामकरवाडी

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
देशमुख ए एस
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि.कळंब शा.येरमाळा लिहून घेणार : काशीनाथ विट्ठल भापकर यांनी सर्व्हे क्रमांक : 98 तपशिल : प्रमाणे काशीनाथ विट्ठल भापकर यानी प्रियदर्शनी अर्बन को ऑपरेटीव्ह बँक लि कळंब शाखा येरमाळा यांच्या कडुन रक्कम रुपये 600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1062 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.