Ferfar #1215 · खामकरवाडी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-24
- Objection until
- 2026-11-12 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 57
- Talathi
- देशमुख ए एस
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि. मोहा
गहाणखत लिहुन देणार : अलका श्रीकृष्ण होळे ,धनश्री विशाल होळे ,विशाल श्रीकृष्ण होळे रा. खामकरवाडी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. वाशी यांचेकडील दस्त क्रमांक 1647-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 57 क्षेत्र 1.6900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अलका श्रीकृष्ण होळे ,धनश्री विशाल होळे ,विशाल श्रीकृष्ण होळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.