Ferfar #918 · बोरी
वाशी, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- आरती दामोदर कराळे
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्जदार रामेश्वर उत्रेश्वर शिंदे रा. बोरी ता. वाशी यांनी अर्ज व सोबत अर्जदाराचे वडील उत्रेश्वर गंगाराम शिंदे रा. बोरी ता. वाशी यांचे मृत्यू प्रमाणपत्र देऊन विनंती केली आहे की, अर्जदाराचे वडील हे दि. ०५/०८/२०२६ रोजी मयत झाले असुन त्यांचे मौजे बोरी ता. वाशी गट नं १०३ मधील खाते क्र १७ वरील सामाईक खात्यातील नाव कमी करावे. गट नं १०३ वरील मुळ खातेदार कमलबाई उत्रेश्वर शिंदे या मयत झाल्यानंतर सदर खात्यावर वारस ठराव क्र ७२ प्रमाणे खातेदाराचे वारस फेरफार क्र ८६३ प्रमाणित झालेला असुन ठराव क्र ७२ वरील वारसापैकी सुनीता बाजीराव जगताप यांनी दुय्यम निबंधक वाशी यांचे कार्यालयातील हक्कसोड दस्त क्र.८०/२०२५ दि. १४/०१/२०२५, फेर क्र.८७० अन्वये आपला सदर जमीनीवरील हक्क यापुर्वीच इतर वारसांच्या हक्कात सोडुन दिलेला आहे. अर्जदाराने अर्ज व सोबत मृत्यू प्रमाणपत्र व हक्कसोड दस्त क्र ८०/२०२६ दि. १४/०१/२०२५ दिलेवरून गट नं १०३ वरील मयत खातेदार उत्रेश्वर गंगाराम शिंदे यांचे नाव कमी करणेस्तव नोंद घेतली ती पुढील निर्णयास्तव सादर.