सातबारा Watch

← कडकनाथवाडी

Ferfar #3198 · कडकनाथवाडी

वाशी, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
219, 237, 84/2/अ/1, 94/1
Talathi
सुप्रिया सतिश भोसले
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ महाराष्टृ शाखा तेरखेडा लिहून घेणार : दत्‍तात्रय शिवाजी जगताप यांनी सर्व्हे क्रमांक : 219 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखा तेरखेडा यांचा कर्ज बोजा १२७०००/- रू दत्‍ताञय शिवाजी जगताप यांच्‍या नावे. - 2294 सर्व्हे क्रमांक : 237 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखा तेरखेडा यांचा कर्ज बोजा १२७०००/- रू दत्‍ताञय शिवाजी जगताप यांच्‍या नावे. - 2294 सर्व्हे क्रमांक : 84/2/अ/1 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखा तेरखेडा यांचा कर्ज बोजा १२७०००/- रू दत्‍ताञय शिवाजी जगताप यांच्‍या नावे. - 2294 सर्व्हे क्रमांक : 94/1 तपशिल : बॅंक ऑफ महाराष्‍ट्र शाखा तेरखेडा यांचा कर्ज बोजा १२७०००/- रू दत्‍ताञय शिवाजी जगताप यांच्‍या नावे. - 2294 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र क्र.AO-37/Loan/Charge Removal/2026-27 दि.28/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.