Ferfar #4907 · ईटकुर
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानदेव मुरलीधर गभीरे ,दिपक ज्ञानोबा गंभिरे रा. ईटकुर यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3799-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 860000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 912, 916 क्षेत्र 2.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानदेव मुरलीधर गभीरे ,दिपक ज्ञानोबा गंभिरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 860000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.