Ferfar #4921 · ईटकुर
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 368
- Talathi
- आसिफ महेबुब आतार
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्जदार – अनिकेत श्रीराम आडसुळ रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत मुद्रांकीत दस्त क्र. 51 AB 423250 दि. 26/09/2025 देऊन विनंती केली आहे की, त्यांच्या एकत्र हिंदु कुटुंबातील त्यांचे ग.क्र. 368 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार क्र. 1 द्वारकाबाई निवृत्ती आडसुळ, वाटणीपत्र लिहून देणार क्र. 2 श्रीराम निवृत्ती आडसुळ यांनी वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 अनिकेत श्रीराम आडसुळ, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 आदित्य श्रीराम आडसुळ यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 अनिकेत श्रीराम आडसुळ ग.क्र. 368 क्षेत्र 00 हे. 87 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 आदित्य श्रीराम आडसुळ ग.क्र. 368 क्षेत्र 00 हे. 88 आर.
वरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली, ती वरीष्ठांच्या सेवेत निर्णयास्तव सादर.