Ferfar #4925 · ईटकुर
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार – रविकांत शिवाजी जाधव रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत मुद्रांकीत दस्त क्र. 49 ab 629736 दि. 06/10/2025 देऊन विनंती केली आहे की, त्यांच्या एकत्र हिंदु कुटुंबातील त्यांचे ग.क्र. 1399, 1400, 1401, 1402 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार दयानंद शिवाजी जाधव यांनी वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 रविकांत शिवाजी जाधव, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 बालाजी विठ्ठल जाधव, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 3 संजय शंकर कदम , वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 4 अशोक प्रभू जोगदंड यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 रविकांत शिवाजी जाधव ग.क्र. 1399 क्षेत्र 00 हे. 13 आर,
ग.क्र. 1401 क्षेत्र 00 हे. 30 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 बालाजी विठ्ठल जाधव ग.क्र. 1399 क्षेत्र 00 हे. 13 आर, ग.क्र. 1400 क्षेत्र 00 हे. 82 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 3 संजय शंकर कदम ग.क्र. 1399 क्षेत्र 00 हे. 10 आर,
ग.क्र. 1401 क्षेत्र 00 हे. 33 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 4 अशोक प्रभू जोगदंड ग.क्र. 1401 क्षेत्र 00 हे. 28 आर,
ग.क्र. 1402 क्षेत्र 00 हे. 15 आर,
वरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली, ती वरीष्ठांच्या सेवेत निर्णयास्तव सादर.