Ferfar #4927 · ईटकुर
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार – उत्रेश्वर गोवर्धन मोटे रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत मुद्रांकीत दस्त क्र. 70 AB 587838 दि. 29/10/2026 देऊन विनंती केली आहे की, त्यांच्या एकत्र हिंदु कुटुंबातील त्यांचे ग.क्र. 1010, 1017, 1109, 992, 1013 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार क्र. 1 हनुमंत भगवान बेडके, क्र. 2 केशव भगवान बेडके, क्र. 3 लक्ष्मी लक्ष्मण कुरुंद, क्र. 4 सुरेखा आश्रुबा वाघमारे यांनी वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 उत्रेश्वर गोवर्धन मोटे, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 विठ्ठल गोवर्धन मोटे, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 3 रामेश्वर गोवर्धन मोटे यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 उत्रेश्वर गोवर्धन मोटे ग.क्र. 992 क्षेत्र 00 हे. 70 आर,
ग.क्र. 1010 क्षेत्र 00 हे. 27 आर, ग.क्र. 1017 क्षेत्र 00 हे. 17 आर, ग.क्र. 1109 क्षेत्र 00 हे. 46 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 विठ्ठल गोवर्धन मोटे ग.क्र. 992 क्षेत्र 00 हे. 70 आर,
ग.क्र. 1010 क्षेत्र 00 हे. 28 आर, ग.क्र. 1017 क्षेत्र 00 हे. 16 आर, ग.क्र. 1109 क्षेत्र 00 हे. 46 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 3 रामेश्वर गोवर्धन मोटे ग.क्र. 992 क्षेत्र 00 हे. 69 आर,
ग.क्र. 1010 क्षेत्र 00 हे. 28 आर, ग.क्र. 1017 क्षेत्र 00 हे. 16 आर, ग.क्र. 1109 क्षेत्र 00 हे. 45 आर पोटखराब 1 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1, 2, 3 यांचे ग.क्र. 1013 सामाईक क्षेत्र 00 हे. 09 आर.
वरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली, ती वरीष्ठांच्या सेवेत निर्णयास्तव सादर.