Ferfar #903 · कोठाळवाडी
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार – सतिश रामलिंग गंभीरे रा. ईटकुर यांनी अर्ज व सोबत मुद्रांकीत दस्त क्र. 51 AB 423249 दि. 26/09/2025 देऊन विनंती केली आहे की, त्यांच्या एकत्र हिंदु कुटुंबातील त्यांचे मौजे कोठाळवाडी ग.क्र. 226, 274 मधील जमीन क्षेत्र चे वाटणीपत्र, वाटणीपत्र लिहून देणार क्र. 1 रामलिंग ज्ञानोबा गंभीरे, क्र. 2 सतिश रामलिंग गंभीरे, क्र. 3 धनंजय रामलिंग गंभीरे, यांनी वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 दैवशाला धनंजय गंभीरे, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 जयश्री सतिश गंभीरे, वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 3 चंचला रामलिंग गंभीरे यांना खालील प्रमाणे वाटणीपत्र दिले आहे,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 1 दैवशाला धनंजय गंभीरे ग.क्र. 274 क्षेत्र 00 हे. 52 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 2 जयश्री सतिश गंभीरे ग.क्र. 274 क्षेत्र 00 हे. 53 आर,
वाटणीपत्र लिहून घेणार क्र. 3 चंचला रामलिंग गंभीरे ग.क्र. 226 क्षेत्र 01 हे. 21 आर,
सोबत मुद्रांकीत दस्त क्र. 70 AB 508996 दि. 29/10/2026 नुसार , त्यांच्या एकत्र हिंदु कुटुंबातील त्यांचे मौजे कोठाळवाडी ग.क्र. 274 मधील जमीन सामाईक क्षेत्र 01 हे 30 आर पैकी किसन ज्ञानोबा गंभीरे जमीन क्षेत्र 00 हे 65 आर,
रामलिंग ज्ञानोबा गंभीरे जमीन क्षेत्र 00 हे 65 आर.
वरीलप्रमाणे अर्ज व मुद्रांकित वाटणीपत्र आलेवरुन नोंद घेतली, ती वरीष्ठांच्या सेवेत निर्णयास्तव सादर.