सातबारा Watch

← हावरगाव

Ferfar #2494 · हावरगाव

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
337
Talathi
Pooja Chandrakant Gaikwad
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कळंब लिहून घेणार : अमर महादेव कोल्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 337 तपशिल : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कळंब यांचा कर्ज बोजा रक्कम रु.200000/-(दोन लाख रु.) अमर महादेव कोल्हे यांचे क्षेत्रावर. - 1839 दिनांक 17/02/2023 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया चा अमर महादेव कोल्हे यांच्या नावे र.रु.300000/- कर्ज. - 2118 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.