सातबारा Watch

← हावरगाव

Ferfar #2498 · हावरगाव

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
238
Talathi
Pooja Chandrakant Gaikwad
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : अंबाजोगाई पिपल्स को-ऑप. बँक मर्यादित, अंबाजोगाई शाखा कळंब लिहून घेणार :दशरथ बाबासाहेब शिंदे यांचे जामीनदार सुमित्रा बाबासाहेब शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 238 तपशिल : प्रमाणे सुमित्रा बाबासाहेब शिंदे यानी अंबाजोगाई पिपल्स को-ऑप. बँक मर्यादित, अंबाजोगाई शाखा कळंब यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1985 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.