Ferfar #9414 · कळंब
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 119
- Talathi
- संदीप राम मोरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. कळंब, शाखा. कळंब, ता. कळंब, जि. धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : निलावती मनोहर कसपटे रा. कळंब यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3802-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 119 क्षेत्र 0.6500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलावती मनोहर कसपटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
आश्रुबा मनोहर कस्पटे (खाता क्रमांक :- 3198) ,