Ferfar #2413 · करंजकल्ला
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : जनकल्याण अर्बन को ऑप बँक लि. कळंब शाखा कळंब
लिहून घेणार : जरीचंद अंबादास पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल :125000/- बोजा - 941
उ.जि.म.स. बॅक शाखा मा. यार्ड कळब चा - 941
क्षेत्रावर इ.मो. व पा.ला.- 941
जयचद अबादास याच्या - 941
सर्व्हे क्रमांक :60/1 तपशिल : उ.जि.म.स.बँ. शा. कळंब यांचा बोजा रु. 125000/- जरीचंद अंबादास पवार यांच्या क्षेत्रावर इ.मो.व पा.ला.साठी - 941
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचे पत्र क्र.13/82 दि.15/10/2026 यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.