Ferfar #7906 · डिकसळ
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 16/अ/1
- Talathi
- Sandip Prabhu Ingle
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.टी.आय. हाऊन्सींग फायनान्स लिमीटेड शाखा लातुर
गहाणखत लिहुन देणार : अजर सज्जाद हन्नुरे रा. डिकसळ यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3704-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 16/अ/1 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजर सज्जाद हन्नुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.