सातबारा Watch

← डिकसळ

Ferfar #7933 · डिकसळ

कळंब, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
18/क/2/5
Talathi
Sandip Prabhu Ingle
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा अंबाजोगाई गहाणखत लिहुन देणार : शहाजी दगडू बनसोडे रा. डिकसळ यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3866-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 18/क/2/5 क्षेत्र 0.0112 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शहाजी दगडू बनसोडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार- श्रेयश शहाजी बनसोडे (खाता क्रमांक :- 2198) , सहकर्जदार- सविता शहाजी बनसोडे (खाता क्रमांक :- 2198) ,