Ferfar #7958 · डिकसळ
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/ब/4/1
- Talathi
- Sandip Prabhu Ingle
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अर्जदार दिगांबर मनोहर कस्पटे यांनी अर्ज व खरेदीदस्त क्र १२७३ तसेच शाखाधिकारी जनता सहकारी बँक लि कळंब यांचे पत्र जा.क्र ७४६ दि २३/१०/२०२६ ची प्रत तसेच मौ डिकसळ येथील जमीन सर्वे नं ५८/ब /४/१ चे २८१६ व ३२२१ ची नोंद कायम करणेबाबत चे पत्र तसेच दि ०६/१०/२०२६ जा.क्र ७०७ शाखाधीकारी जनता सहकारी बँक ली. धाराशिव यांचे बेबाकी प्रमाणपत्र दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि अर्जदार यांनी लिहून घेणार दादासाहेब नारायण शिंदे यांचेकडून खरेदीदस्त क्र १२७३/२०१९ ने मौ डिकसळ येथील जमीन सर्वे नं ५८/ब /४/१ मधील एकूण क्षेत्र ०० हे ०३.६८ आर आकार ०० रु ०८ पैसे जमीन कायम खरेदी केली होती .फेरफार क्र ७२६७ ने अर्जदार यांचे नाव इतर अधिकारात आले होते.आज रोजी अर्जदार यांनी बँकेचा पूर्ण भरणा केला असल्याने त्यांची इतर अधिकारातील नोंद मालकी रकान्यात घेणेबाबत विनंती अर्ज प्राप्त झाल्यावरून नोंद घेऊन पुढील सेवेत सादर .