सातबारा Watch

← तांदुळवाडी

Ferfar #1959 · तांदुळवाडी

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
शशिकांत यादव
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 लिहून देणार : अंबाजोगाई पिपल्स को-ऑप बँक मर्या.अंबाजोगाई लिहून घेणार : रेखा प्रशांत बाकले यांनी सर्व्हे क्रमांक : 114 तपशिल : प्रमाणे रेखा प्रशांत बाकले यानी अंबाजोगाई पीपल्स कॉ ऑप बँक मर्या अंबाजोगाई शाखा कळंब ता कळंब यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1663 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.