सातबारा Watch

← मस्सा ख

Ferfar #4754 · मस्सा ख

कळंब, धाराशिव · JSON

Type
आदेश व दस्तावेज;
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
313
Talathi
Radha Govind Bhange
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज; फेरफाराचा दिनांक : 25/10/2026; माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 2026/मह/जमा-1/कावी- दिनांक 10/10/2026 अन्वये नगर भूमपान हद्दीतील बिनशेती वापराच्या मिळकतीच्या मालकी हक्काची दुहेरी नोंद बंद करणेबाबत पत्र व तहसिल कार्यालय कळंब यांचे कडील आदेश क्रमांक जा. क्र.2026/मह/जमा-1/कावी दिनांक 10/10/2026 अन्वये यात नमूद केलेले ७/१२ बंद करण्याचे आदेश झाल्याने सदरचे ७/१२ नगर भूमपान क्षेत्रात समविष्ट झाल्याने हा ७/१२ बंद करणेत आला आहे अशी नोंद घेतली. बंद केलेला स.नं. / गट नं. 313 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.