Ferfar #12069 · शिराढोण
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 270
- Talathi
- विनोद मारोती चुकेवाड
- First seen
- 46h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को ऑपरेटिव्ह बँक ली., उमरगा शाखा धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : दादासाहेब चांगदेव देशमुख रा. शिराढोण यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7701-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 270 क्षेत्र 0.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादासाहेब चांगदेव देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पांडुरंग मारुती साळुंके (खाता क्रमांक :- ) ,