Ferfar #12089 · शिराढोण
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 410
- Talathi
- विनोद मारोती चुकेवाड
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026
खरेदीखत अधारे विहिर नोंद घेणे
अर्जदार- तानाजी रामलिंग शेळके रा.बोराडेवाडी ता.हवेली जि.पुणे यांनी अर्ज व अर्जासोबत नोंदणीकृत खरेदीखत क्र.3510/2026 देवून विनंती केली आहे की, सदर खरेदी खत अधारे मौजे शिराढोण जमीन गट न.410 मधील खातेदार अरूण हरिभाऊ कणसे यांचे नावे इतर अधिकारात असलेल्या विहिर नोंदी पैकी आठ (8) आणे हिस्सा अर्जदार यांनी खरेदी केला आहे त्यावरून अर्जदार यांचे नावे नोंद घेणेस विनंती केली आहे.