सातबारा Watch

← निपाणी

Ferfar #1980 · निपाणी

कळंब, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
नवले आर एस्
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एन साई मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमीटेड लातुर शाखा ढोकी ता.जि. धाराशिव गहाणखत लिहुन देणार : समाधान दादाराव गुंड रा. निपाणी यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3858-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 102 क्षेत्र 1.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान दादाराव गुंड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.