सातबारा Watch

← एकूरका

Ferfar #1713 · एकूरका

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
संभाजी सुभाष पवार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्जदार- लहू जालिंदर गिरी रा. एकुरका ता.कळंब यांनी अर्ज व सोबत १००/ रु स्टंप क्र.70 AB 668730 वरती लिहिलेले नोटरी केलेले शपथ पत्र देऊन विनंती केली आहे की, ग.न.१६६ मध्ये एक विहीर असुन सदर विहिरीत १)लहू जालिंदर गिरी २)लिंबराज जालिंदर गिरी ३)श्रीधर जालिंदर गिरी ४)अंकुश जालिंदर गिरी ५)मदन रामकृष्ण गिरी ६)मनोज रामकृष्ण गिरी यांचा १/३ हिस्सा राहील तरी आमचे नावे सदर विहिरीची नोंद घेण्यात यावी. असा अर्ज व सोबत १००/रु स्टंप क्र.70 AB 668730 वरती लिहिलेले नोटरी केलेले शपथ पत्र दिले वरून नोंद घेऊन सेवेत सादर.