Ferfar #1715 · एकूरका
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 211
- Talathi
- संभाजी सुभाष पवार
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अर्जदार- धनंजय अभिमान पवार रा.एकुरका ता.कळंब यांनी अर्ज व सोबत मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क स्तर कळंब यांचे न्यायालयातील रे.दि.दा.न ४४५/२०२५ १४/०१/२०२६ देऊन विनंती केली आहे की, मौजे एकुरका येथिल वादी व प्रतिवादी यांचेत खालील प्रमाणे तडजोड झाली आहे
वादी धनंजय अभिमान पवार यांना वाटून आलेले क्षेत्र ग.न.२११ क्षेत्र ०.२५ आर
प्रतिवादी १)जनक अभिमान पवार यांना वाटून आलेले क्षेत्र ग.न.२११ क्षेत्र ०.२५ आर
प्रतिवादी २)गोवर्धन अभिमान पवार यांना वाटून आलेले क्षेत्र ग.न.२११ क्षेत्र ०.२५ आर
प्रतिवादी ३)जगन अभिमान पवार यांना वाटून आलेले क्षेत्र ग.न.२११ क्षेत्र ०.२५ आर
वरील प्रमाने तडजोड झाली असुन प्रतिवादी ४)मंगल रामू मंजुळकर प्रतिवादी ५) हिराबाई चंद्रकांत जाधव यांनी वरील जमिनीचा हक्क वादी व प्रतिवादी १,२,३ यांचे हक्कात सोडून दिला आहे असा अर्ज व सोबत मा.दिवाणी न्यायाधीश साहेब क सत्र कळंब यांचे न्यायालयातील रे.दि.द.न ४४५/२०२५ १४/०१/२०२६ दिले वरून नोंद घेऊन सादर
सदर दस्त मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव येथे चलन क्र.MH011551220202627P नोंदणी केली आहे