Ferfar #2116 · जवळा (खुर्द)
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-11 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 154
- Talathi
- संभाजी सुभाष पवार
- First seen
- 5d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026
लिहुन घेणार : समृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड उस्मानाबाद, ढोकी रोड कळंब
लिहुन देणार : प्रितम दिलिपराव लोमटे रा. जवळा (खुर्द) यांनी दिनांक 15/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3008281.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 154 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रितम दिलिपराव लोमटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 179 दिनांक 15/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3008281.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.