सातबारा Watch

← बोरगांव बु.

Ferfar #1227 · बोरगांव बु.

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
Ingale Diksha Ranjeet
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : तेरणा नागरी सहकारी बँक लि.उस्मानाबाद शाखा कळंब लिहून घेणार : अमृत बाबुराव घाडगे यांनी सर्व्हे क्रमांक : 29 तपशिल : तेरणा नागरी सह बंक शाखा कळंब याचा अमृत बाबुराव घाड्गे यांचेकडे 50000 बोजा - 758 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र. 198/2026 दिनांक 24/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.