Ferfar #2361 · वाठवडा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 177
- Talathi
- पल्लवी पंढरीनाथ जामदार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ढोकी
लिहून घेणार : संभाजी हनुमंत पुंड
यांनी सर्व्हे क्रमांक : 177 तपशिल : स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा ढोकी यांचा 65700 रु कर्ज बोजा संभाजी हनुमंत पुंड् यांचे कडे असे - 1694
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.SBI DHOKI/AT/2026-27/25 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.