Ferfar #2363 · वाठवडा
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा ढोकी
लिहून घेणार : नागनाथ रंगनाथ टेकाळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 338 तपशिल : नागनाथ रंगनाथ टेकाळै - 679
यांच्या नावे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा ढोकी वर र. रु.200000 चा बोजा ठेवण्यात आला - 679
सर्व्हे क्रमांक : 91 तपशिल : नागनाथ रंगनाथ टेकाळै - 679
यांच्या नावे स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा ढोकी वर र. रु.200000 चा बोजा ठेवण्यात आला - 679
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र जा.क्र.SBI DHOKI/AT/2026-27/25 दि.07/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.