Ferfar #2367 · वाठवडा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 186
- Talathi
- पल्लवी पंढरीनाथ जामदार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
अर्जदार अतिश धनंजय नाडे रा. वाठवडा यांनी अर्ज दिला की मौजे वाठवडा येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 186 , वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1708 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अतिश धनंजय नाडे अपाक उज्वला धनंजय नाडे यांचा अ.पा.क. शेरा कमी करण्याच्या अर्जासोबत जनता विद्यालय मुरुड ता.जि.मुरुड यांचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र,यु डायस क्र.27280108807, व आधार कार्ड नं.901451881764 ची साक्षांकित प्रत असा वयाचा पुरावा सादर केलेवरून अपाक नोंद कमी करून पुढील निर्णयास्तव सादर.