सातबारा Watch

← ढोराळा

Ferfar #2231 · ढोराळा

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
373
Talathi
पल्लवी पंढरीनाथ जामदार
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : छ.राजश्री शाहू मल्टीस्टेट को. ऑ.क्रि.सोसायटी लि. लातूर, शाखा मुरूड लिहून घेणार : पाडुरंग सुभाष नाईकनवरे यांनी सर्व्हे क्रमांक : 373 तपशिल : छ.राजश्री शाहू मल्टीस्टेट को. ऑ.क्रि.सोसायटी लि. लातूर, शाखा मुरूड यांचा पांडुरंग सुभाष नाईकनवरे यांचे नावे र.रू.650000 चा कर्ज बोजा मात्र. - 1927 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत छ.राजश्री शाहू मल्टीस्टेट को. ऑ.क्रि.सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.CRS/MURUD/00224/2025-26 दि. 19/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.