सातबारा Watch

← बाभळगाव

Ferfar #1887 · बाभळगाव

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
135
Talathi
Saber Jaker Shaikh
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : Vyanktesh District co.op. credit Society ltd. ढोकी लिहून घेणार : समरजितसिंह संजय देशमुख यांनी सर्व्हे क्रमांक : 135 तपशिल : दिनांक 04/07/2025 रोजी व्यंकटेश डिस्ट्रिक्ट को. ऑफ क्रेडिट सोसायटी लि. ढो चा समरजितसिंह संजय देशमुख यांच्या नावे र.रु.2000000/- कर्ज. - 1793 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.