Ferfar #3167 · दहिफळ
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 805
- Talathi
- पवार ए बी
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टिस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि.मोहा शाखा दहिफळ
गहाणखत लिहुन देणार : रामेश्वर विठल किलचे रा. दहिफळ यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3727-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 805 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामेश्वर विठल किलचे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.