सातबारा Watch

← मोहा

Ferfar #6847 · मोहा

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
757
Talathi
राहुल रामकिसन जोगदंड
First seen
45h ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर लिहून घेणार : विनोद श्रीमंत व्‍होके यांनी सर्व्हे क्रमांक : 757 तपशिल : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी लि. मोहा यांचे र. रू. 335435/- कर्ज प्रकरणी लवाद न्यायाधीकरण बीड यांच्या न्यायालयातील प्रकरण क्र. 580/2024 मधील आदेशाप्रमाणे गैरअर्जदार विनोद श्रीमंत व्होके यांच्या क्षेत्रावर जप्तीचा बोजा. - 6684 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र. SMDM/LOAN/01/2026-27/884 दिनांक 12/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.