Ferfar #6848 · मोहा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 480
- Talathi
- राहुल रामकिसन जोगदंड
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी-स्टेट क्रेडीट सोसायटी शाखा मोहा
लिहून घेणार : शिवरूद्र शांतलिंग झोरी
यांनी सर्व्हे क्रमांक : 480 तपशिल : शिक्षण महर्षि ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को-ऑपरेटीव क्रेडिट सोसायटी ली.मोहा यांचा र.रु.४०००००/- अक्षरी चार लाख रुपयेचा कर्ज बोजा शिवरुद्र शांतीलींग झोरी यांचे क्षेत्रावर आहे. - 5150
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र क्र SMDM/LOAN/01/2026-27/414 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.