सातबारा Watch

← मोहा

Ferfar #6862 · मोहा

कळंब, धाराशिव · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
480
Talathi
राहुल रामकिसन जोगदंड
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टी-स्टेट को.ऑप क्रेडीट सोसायटी लि. मोहा, शाखा : मोहा लिहून घेणार : लहु शांतलिंग झोरी यांनी सर्व्हे क्रमांक : 480 तपशिल : प्रमाणे लहु शांतलिंग झोरी यानी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टि स्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि मोहा यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6220 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र. SMDM/LOAN/01/2026-27/1452 दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.