Ferfar #6872 · मोहा
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एस व्ही सी को ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड शाखा डेक्कन जिम खाना तर्फे अधिकारी सिध्दिविनायक उमेश विरधे
गहाणखत लिहुन देणार : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अॅग्रो इंडिस्ट्रीज लि.मोहा तर्फे हणुमंत दिगांबर मडके. रा. मोहा यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3954-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 30000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 623, 647 क्षेत्र 2.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अॅग्रो इंडिस्ट्रीज लि.मोहा तर्फे हणुमंत दिगांबर मडके. यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अॅग्रो इंडिस्ट्रीज लि.मोहा तर्फे संचालक विशाल हनुमंत मडके (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अॅग्रो इंडिस्ट्रीज लि.मोहा तर्फे संचालक संतोष अनंतराव मडके (खाता क्रमांक :- ) ,