सातबारा Watch

← मंगरुळ

Ferfar #6192 · मंगरुळ

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
327
Talathi
Rahul Dilip Nikam
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अर्जदार मदनलाल नंदलाल जाजू यांचा अर्ज व शपथपत्र प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते की मौजे मंगरूळ येथील जमीन गट नंबर 327 मध्ये अर्जदार यांच्या वडिलांचे नावे 0.75 हे आर क्षेत्र आहे परंतु सातबारावर त्यांचे नाव नंदलाल नारायणदास मारवाडी असे असून आधार कार्ड व इतर कागदोपत्री त्यांचे नाव नंदलाल नारायणदास जाजू असे आहे त्यामुळे सातबारावर असलेले नाव दुरुस्ती करून आधार प्रमाणे नंदलाल नारायणदास जाजू असे नाव दुरुस्ती करण्याबाबत अर्ज व शपथपत्र प्राप्त झालेवरून नाव दुरुस्ती करून मंजुरीस्तव सादर