Ferfar #2679 · देवळाली
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- किशोर भागवत गायकवाड
- First seen
- 4d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प्रियदर्शनी अर्बन को-ऑप बँक लि. कळंब, शाखा. कळंब ता. कळंब जि. धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : संतोष भालचंद्र निंबाळकर रा. देवळाली यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3653-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष भालचंद्र निंबाळकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.