Ferfar #2684 · देवळाली
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 214
- Talathi
- किशोर भागवत गायकवाड
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एन साई मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. लातुर शाखा ढोकी ता. धाराशिव
गहाणखत लिहुन देणार : दादा महादेव एडके रा. देवळाली यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3813-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 214 क्षेत्र 0.0689 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दादा महादेव एडके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.