सातबारा Watch

← खामसवाडी

Ferfar #9863 · खामसवाडी

कळंब, धाराशिव · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
540
Talathi
Aarti Dattatray Devkar
First seen
3d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि. शाखा कळंब गहाणखत लिहुन देणार : बळीराम बाबुराव बिडवे रा. खामसवाडी यांनी दुय्यम निबंधक कळंब यांचेकडील दस्त क्रमांक 3880-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 410000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 540 क्षेत्र 1.8800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बळीराम बाबुराव बिडवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 410000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : कर्जदार- संदीप बळीराम बिडवे (खाता क्रमांक :- 663) ,