Ferfar #951 · भोसा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 86/189
- Talathi
- सचिन रमाकांत हाडुळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार संजय सुभाष पन्हाळे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव संजय सुभाष माळी ऐवजी संजय सुभाष पन्हाळे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता , प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 29/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A 2678342 अन्वये संजय सुभाष माळी ऐवजी संजय सुभाष पन्हाळे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .