सातबारा Watch

← शेलगांव (दि)

Ferfar #1476 · शेलगांव (दि)

कळंब, धाराशिव · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
29
Talathi
पवार ए बी
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अर्जदार नितीन दत्तात्रय पाटील रा.शेलगाव दि ता.कळंब यांनी अर्ज व सोबत महाराष्ट्र शासन राजपत्र वर्ष 11 अंक राजपत्र क्र 9 9(A-2443129) देवून विनंती केली आहे की, राजपत्रानुसारे जुने नाव उमेश दत्तात्रय पाटील नवीन नितीन दत्तात्रय पाटील असे दुरुस्त करून मिळावे असा अर्ज व राजपत्र प्राप्त झालेवरुन, मौ.शेलगाव दि ता.कळंब येथील जमीन ग.नं.29 क्षेत्र 0.86 आर मध्ये उमेश दत्तात्रय पाटील अशी मालकी रकाण्यात नोंद झालेली असून ती राजपत्रानुसार नितीन दत्तात्रय पाटील अशी करावी असा अर्ज व राजपत्र आलेवरून सदर नोंद घेऊन पुढील कायदेशीर निर्णयास्तव सादर