Ferfar #1134 · वडगाव (ज)
कळंब, धाराशिव · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार चित्रलेखा अच्युत नवले यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव चित्रा अच्युत नवले ऐवजी चित्रलेखा अच्युत नवले असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कळंब यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.2026 दि. 14/05/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 14/05/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2610773 अन्वये चित्रा अच्युत नवले ऐवजी चित्रलेखा अच्युत नवले असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .