सातबारा Watch

← वडगाव (ज)

Ferfar #1136 · वडगाव (ज)

कळंब, धाराशिव · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
40
Talathi
महेश चंद्रशेखर मुकदम
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार हेमंत वैजिनाथ मुंढे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव हणुमंत वैजिनाथ मुंढे ऐवजी हेमंत वैजिनाथ मुंढे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कळंब यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.1995 दि. 12/01/1995 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/01/1995 मधील नोंदणी क्र.पी- M-551 अन्वये हणुमंत वैजिनाथ मुंढे ऐवजी हेमंत वैजिनाथ मुंढे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .