Ferfar #5785 · येरमाळा
कळंब, धाराशिव · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-10
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 248/169/ड/4
- Talathi
- साधना विकास गायकवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 10/10/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-उमेश वशिष्ट बारकूल रा. येरमाळा(खाता क्रमांक598) सर्व्हे क्रमांक248/169/ड/4, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7400 हे.आर पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर. हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- माधुरी उमेश बारकुल , (खाता क्रमांक :-4397) यांना दुय्यम निंबधक कळंब जिल्हा धाराशिव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3708 दिनांक 08/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.